Next

संगम ते उगम पंचगंगा प्रदूषण जागर पायी यात्रेचा प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 03:16 PM2019-01-04T15:16:26+5:302019-01-04T15:22:40+5:30

कोल्हापूर -संगम ते उगम पंचगंगा प्रदूषण जागर पायी यात्रेचा प्रारंभ आज शिरोळ तालुक्यातील कुरुदवाड संताजी घोरपडे समाधी स्थळावरुन झाला. ...

कोल्हापूर -संगम ते उगम पंचगंगा प्रदूषण जागर पायी यात्रेचा प्रारंभ आज शिरोळ तालुक्यातील कुरुदवाड संताजी घोरपडे समाधी स्थळावरुन झाला. यावेळी जेष्ठ कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक,आम.उल्हास पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.