Next

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला जळगावात महिलांची दुचाकी रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 06:44 PM2018-02-18T18:44:45+5:302018-02-18T18:45:36+5:30

जळगाव - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्व संध्येला जळगाव शहरातून महिलांची दुचाकी रँली काढण्यात आली. रँलीचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून ...

जळगाव - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्व संध्येला जळगाव शहरातून महिलांची दुचाकी रँली काढण्यात आली. रँलीचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. रँलीने शहरातील मंदिर, मशिद, चर्च, गुरुद्वारांना भेटी दिल्या.