+
लाइव न्यूज़
 • 11:15 PM

  जम्मू-काश्मीर- सुरक्षा दलाच्या जवानांनी पुलवामातील बमनू येथे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं

 • 10:42 PM

  नवी दिल्ली- पुढच्या वर्षापासून आयआयटीची प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेतली जाणार

 • 10:20 PM

  नवी दिल्ली- ड्रोन दिसल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञातांविरोधात केला गुन्हा दाखल

 • 09:41 PM

  माझा मंत्रिमंडळ प्रवेश म्हणजे प्रसूतीच्या वेदनेसारखा - एकनाथराव खडसे

 • 09:40 PM

  जम्मू-काश्मीर- शोपियाँमध्ये दहशतवाद्यांनी एका तरुणाला मारली गोळी, रुग्णालयात नेत असताना तरुणाचा मृत्यू

 • 08:47 PM

  उत्तर प्रदेश- एटीएसच्या तपासानुसार मुजफ्फरनगर ट्रेन दुर्घटनेत कोणताही दहशतवादी सहभाग नाही

 • 08:34 PM

  Ind vs SL 1st ODI : भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

 • 08:31 PM

  नवी दिल्ली- दिल्ली विमानतळावरील सेवा पुन्हा पूर्ववत

 • 08:18 PM

  नवी दिल्ली- दिल्ली विमानतळावर ड्रोन दिसल्यानं विमानतळावरील तिन्ही रन-वे केले बंद

 • 08:06 PM

  Ind vs SL 1st ODI : धवननं शतक केलं पूर्ण, 71 चेंडूंत ठोकल्या 100 धावा

 • 07:33 PM

  उत्तर प्रदेशः गोरखपूरमध्ये पुरात अडकलेल्या 450 लोकांना लष्करानं काढलं सुखरूप बाहेर

 • 07:24 PM

  वर्धा- पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैल धुण्याकरिता गेलेल्या शेतमजुराचा पाण्यात बुडून मृत्यू

 • 07:10 PM

  अमरावती : वरूड तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक; तीन गंभीर जखमी

 • 07:10 PM

  औरंगाबाद: जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ; आज ८ तासात धरणातील पाणीसाठा २ टक्क्याने वाढला

 • 06:57 PM

  Ind vs SL 1st ODI : भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा चार धावांवर बाद

All post in लाइव न्यूज़

जळगाव अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या