Next

हेच ते भाषण... युतीच्या मेळाव्यातील 'फ्री-स्टाईल'मागचं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 01:59 PM2019-04-11T13:59:20+5:302019-04-11T14:00:38+5:30

जळगाव : भाजपाचे खासदार ए.टी. पाटील यांनी २६ मार्च रोजी पारोळा येथे घेतलेल्या मेळाव्यात पक्षाचे माजी आमदार बी.एस. पाटील ...

जळगाव : भाजपाचे खासदार ए.टी. पाटील यांनी २६ मार्च रोजी पारोळा येथे घेतलेल्या मेळाव्यात पक्षाचे माजी आमदार बी.एस. पाटील यांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद बुधवारी अमळनेर येथील मेळाव्यात उमटले असून याबाबतची क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.