Next

गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात केळी फेको आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 09:34 PM2018-06-19T21:34:23+5:302018-06-19T21:34:29+5:30

जळगाव: वादळामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी किसान सेलच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या ...

जळगाव: वादळामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी किसान सेलच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात केळी फेको आंदोलन करण्यात आले. पोलीस दलाशी कार्यकर्त्यांचा वाद झाला.