Next

पीकविमा भरण्यासाठी आलेल्या शेतक-यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 05:30 PM2017-07-30T17:30:00+5:302017-07-30T17:30:03+5:30

जालना : अंबड तालुक्यातील जामखेड येथील मध्यवर्ती बँकेसमोर शेतक-यांनी पीकविमा भरण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी ...

जालना : अंबड तालुक्यातील जामखेड येथील मध्यवर्ती बँकेसमोर शेतक-यांनी पीकविमा भरण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी शेतक-यांवर लाठीचार्ज केला. यामुळे शेतक-यांतून संताप व्यक्त केला जात आहे.