Next

माइनक्राफ्ट गेम आता ब्राऊजरवर मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 08:25 AM2019-05-10T08:25:07+5:302019-05-10T08:25:56+5:30

माइनक्राफ्ट या प्रसिद्ध गेमला दहा वर्षे पूर्ण होत असून सध्या ७.४ कोटी लोक दरमहा ही गेम खेळत आहेत! मायक्रोसॉफ्टने ...

माइनक्राफ्ट या प्रसिद्ध गेमला दहा वर्षे पूर्ण होत असून सध्या ७.४ कोटी लोक दरमहा ही गेम खेळत आहेत! मायक्रोसॉफ्टने २०१४ मध्ये माइनक्राफ्टची डेव्हलपमेंट पाहणार्‍या मोजांग कंपनीचं तब्बल 2.5 बिलियन डॉलर्स खर्चून अधिग्रहण केलं होतं.  २००९ ची आवृत्ती Minecraft Classic आता वेब ब्राऊजरवर मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.