Next

हुकूमशहा किम जोंग उन अमेरिकेला पुन्हा धमकी अण्वस्त्रांचे बटन मी कधीही दाबू शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 11:00 AM2018-01-04T11:00:42+5:302018-01-04T11:01:59+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग यांचे शत्रूत्व संपूर्ण जगाला माहीत आहे. आता नवीन वर्षाच्या ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग यांचे शत्रूत्व संपूर्ण जगाला माहीत आहे. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच किम जाँगने अमेरिकेला पुन्हा एकदा धमकावले आहे.