Spells | मंत्र | Lokmat.Com
लाइव न्यूज़
 • 06:08 PM

  नाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन

 • 05:25 PM

  नवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

 • 05:13 PM

  मुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.

 • 05:01 PM

  पाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.

 • 04:15 PM

  अबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.

 • 03:39 PM

  अगुस्टा वेस्टलंड प्रकरणः सीबीआयनं ख्रिश्चियन मिशेलच्या आणखी पाच दिवसांच्या कोठडीची केली मागणी

 • 03:23 PM

  नवी दिल्ली- राहुल गांधींचा पाकिस्तानच्या न्यायालयावर विश्वास असेल, पण भारतातल्या सर्वोच्च न्यायालयावर नाही- जीवीएल

 • 03:02 PM

  नवी दिल्ली- राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं चुकीचा निर्णय देण्यास सरकार जबाबदार- कपिल सिब्बल

 • 02:54 PM

  जम्मू-काश्मीर- पुलवामात झालेल्या धुमश्चक्रीत आतापर्यंत 8 नागरिकांचा मृत्यू

 • 02:25 PM

  नवी दिल्ली- फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन ले ड्रियन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

 • 01:52 PM

  मुंबई- माहुल गावच्या रहिवाशांचा आज आझाद मैदानात मोर्चा

 • 12:55 PM

  पालघर- पश्चिम रेल्वेच्या डहाणू आणि घोलवड स्टेशनदरम्यान आज सकाळी 1 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला.

 • 12:54 PM

  यवतमाळ : आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणातील रुग्णवाहिका अज्ञात व्यक्तींनी जाळली.

 • 12:52 PM

  ठाणे- आरएसएसनं राहुल गांधीविरोधात केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याची सुनावणी भिवंडी कोर्टानं 16 मार्च 2019पर्यंत पुढे ढकलली.

 • 12:34 PM

  भिवंडीः तालुक्यातील दापोडा गावात प्रेरणा काॅम्प्लेक्समधील साडी व कपड्याच्या गोदामास आग लागून साठविलेला माल जळून खाक झाला

All post in लाइव न्यूज़

प्रमोटेड बातम्या