Next

महिला कुस्तिपटूने पहिलवानास केले चितपट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 10:05 PM2017-09-26T22:05:07+5:302017-09-26T22:05:16+5:30

हिंगोली : वसमत येथे दसरा कमिटीच्यावतीने घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत महिमा राठोड या 18 वर्षीय मुलीने सहभाग घेतला व ...

हिंगोली : वसमत येथे दसरा कमिटीच्यावतीने घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत महिमा राठोड या 18 वर्षीय मुलीने सहभाग घेतला व चंद्रभान वाणी या पहिलवान मुलास जबरदस्त डाव टाकत चितपट केले.