+
लाइव न्यूज़
 • 03:07 PM

  सोलापुरात स्मार्ट सिटी कामांचा झाला शुभारंभ.

 • 03:04 PM

  औरंगाबाद: समर्थनगर मधील दोन एटीएम दगड मारुन रात्री फोडले. घटना सीसीटीव्हीत कैद.

 • 03:02 PM

  दसऱ्या मेळाव्याच्या मुहुर्तावर शिवसेनेला भगदाड पडणार ? अपक्ष आमदार रवी राणा यांचा गौप्यस्फोट. सेनेचे 3-4 मंत्री मेळाव्याला गैरहजर राहणार. 20 आमदार 4 मंत्री वर्षावर असतील. रवी राणा यांची माहिती.

 • 02:46 PM

  दाऊदची पत्नी 2016 मध्ये मुंबईत आली होती, दाऊदच्या पत्नीनं माझी भेट घेतली होती : इक्बाल कासकर

 • 02:29 PM

  तामिळनाडू : थेक्कालूर येथे सरकारी कार पुलावरून कोसळली, सहा जणांचा मृत्यू

 • 02:27 PM

  नाशिक : शहरातील एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या व्हॅनमधून कोट्यवधी रुपयांची पेटी गहाळ

 • 02:19 PM

  संकेत आटकळे खुन प्रकरण. दोन आरोपींचा जामिन रद्द. हायकोर्टाच्या आदेशाने पंढरपुर सत्र न्यायालयात पुर्ण झाली सुनावणी.

 • 02:13 PM

  सांगलीत भरदिवसा गँगवॉरमधून शकील मकानदार या तरुणाची हत्या. इंदिरानगर परिसरातील मराठा सेवा संघाच्या कार्यालयाजवळील घटना. हल्लेखोरांनी कोयता, तलवारीनं केले वार. हल्लेखोर पसार.

 • 02:08 PM

  ओझर (नाशिक) : पिंपळगाव बसवंत येथील सराफी पेढी श्रीनिवास ज्वेलर्स येथे गुरुवारी रात्री झाली चोरी. लाखो रुपयांचा ऐवज चोरीला. पोलीस करताहेत पुढील तपास.

 • 02:03 PM

  गोवा : विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांना अंतरिम जामीन मंजूर, अटकपूर्व जामीनासाठी केला अर्ज.

 • 01:58 PM

  गडचिरोली : राष्ट्रसंत साहित्य विचार कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची निवड. येत्या 13, 14 ऑक्टोबरला गडचिरोलीत आयोजन.

 • 01:55 PM

  नोएडा सेक्टर 63 मध्ये आयडिया कंपनीच्या इमारतीला आग लागली असून आग विझविण्यासाठी 6 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत.

 • 01:48 PM

  जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एचएस प्रनॉयचे आव्हान संपुष्टात, चीनच्या शी युकीकडून पराभूत.

 • 01:37 PM

  भारताकडून न्यूटन सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत, राजकुमार राव यांच्या न्यूटनचं ऑस्करसाठी नामांकन.

 • 01:23 PM

  नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला पोहोचले, मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,राजकुमार बडोले यांची उपस्थिती.

All post in लाइव न्यूज़

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या