लाइव न्यूज़
 • 12:51 AM

  दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सहा गड्यांनी विजय, मालिकेत 1-1 बरोबरी

 • 12:30 AM

  हार्दिक पांड्यानं मिलरला स्वस्तात केलं बाद, आफ्रिकेला चौथा धक्का. आफ्रिकेला विजयासाठी 31 चंडूत 48 धांवाची गरज

 • 12:21 AM

  उनाडकडने केला हेन्रिक क्लासेनचा अडथळा दूर, हेन्रिक क्लासेनची 30 चेंडूत 69 धावांची झंझावाती खेळी.

 • 11:45 PM

  टी -20 : दक्षिण आफ्रिकेच्या सहा षटकात दोन बाद 50 धावा.

 • 11:06 PM

  टी -20 : भारताचे दक्षिण आफ्रिकेला 189 धावांचे आव्हान, भारताच्या 20 षटकांत 4 बाद 188 धावा.

 • 10:57 PM

  पुण्याचे माजी महापौर माऊली शिरवळकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन.

 • 10:25 PM

  यवतमाळ : माहूर- पांढरकवडा एसटी बस झाडावर आदळली, चार प्रवासी गंभीर जखमी, पांढरकवडा तालुक्याच्या रुंझा येथील घटना.

 • 10:19 PM

  सेंच्युरियन टी 20: भारताच्या 10.2 षटकात तीन बाद 86 धावा.

 • 09:07 PM

  विंचूर (नाशिक)- :  येथून जवळच असलेल्या मानोरी फाट्याजवळील गांगुर्डे वस्तीजवळ दुचाकी व ट्रँक्टर यांच्यात झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या सेवेत असलेला जवान ठार झाला.

 • 08:34 PM

  गडचिरोली - महिलांनी उद्ध्वस्त केले मोहाफूल दारूचे अड्डे, बचत गटांच्या महिलांचा पुढाकार

 • 07:55 PM

  पुणे- बाळासाहेबांनी कधी जात पाहिली नाही, तर त्या व्यक्तीचं कर्तृत्व पाहिलं- शरद पवार

 • 07:53 PM

  पुणे- महापुरुषांना जातीच्या माध्यमातून का पाहिलं जातं- राज ठाकरे

 • 07:52 PM

  पुणे- महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचाच आहे, त्याबद्दल कोणालाही शंका नाही. महाराष्ट्र मजबूत ठेवला पाहिजे- शरद पवार

 • 07:52 PM

  चेन्नई : अभिनेता कमल हासन यांच्या पार्टीचे नाव जाहीर, मक्कल नीथी मय्यम असे नाव दिले आहे.

 • 07:51 PM

  पुणे- तुम्ही शाहू व फुलेंचा महाराष्ट्र म्हणता पण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र का म्हणत नाही ? - राज ठाकरे

All post in लाइव न्यूज़

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या