Next

पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता कमी, गोवा विधानसभा उपाध्यक्षांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 03:31 PM2019-03-17T15:31:07+5:302019-03-17T15:32:08+5:30

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याची माह�..

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती गोवा विधानसभा उपाध्यक्षांनी दिली आहे.