Next

राज्यात आज फुटबॉल फिव्हर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 12:48 PM2017-09-15T12:48:19+5:302017-09-15T12:49:11+5:30

'महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन' फुटबॉल महोत्सवाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धाटन केलं. फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने या खास उपक्रमाचं आयोजन ...

'महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन' फुटबॉल महोत्सवाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धाटन केलं. फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने या खास उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी  फुटबॉल खेळणार आहेत.