Next

फुटबॉल वन मिलियन मिशनमुळे विद्यार्थ्यांना नवी चालना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 10:08 PM2017-10-05T22:08:26+5:302017-10-06T11:39:22+5:30

पुणे: फुटबॉल वन मिलियन मिशनमुळे पूर्ण देशभरात फुटबॉल वातावरण निर्मिती होणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या खेळासाठी नवी ...

पुणे: फुटबॉल वन मिलियन मिशनमुळे पूर्ण देशभरात फुटबॉल वातावरण निर्मिती होणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या खेळासाठी नवी चालना मिळणार आहे असे मत महाराष्ट्र राज्य क्रीडा खात्याचे सहसंचालक नरेंद्र सोपला यांनी व्यक्त केले.