Next

अनिकेतचा आम्हाला सार्थ अभिमान आहे - विजय संतान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 10:21 PM2017-10-05T22:21:31+5:302017-10-06T11:40:06+5:30

पुणे: महाराष्ट्रातील अत्यंत गरीब परिस्थितीतून देशासाठी काहीतरी करण्याच्या हेतूने पुढाकार घेणारा अनिकेत जाधवचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे मत ...

पुणे: महाराष्ट्रातील अत्यंत गरीब परिस्थितीतून देशासाठी काहीतरी करण्याच्या हेतूने पुढाकार घेणारा अनिकेत जाधवचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे मत पुणे प्रबोधिनीचे प्राचार्य विजय संतान यांनी केले. अनिकेत महाराष्ट्रातील १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने २००८ पासून ही कारकीर्द चालू केली आहे.