Next

लष्करावर आणखी चित्रपट करायला आवडतील- विकी कौशल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 09:40 AM2019-01-16T09:40:39+5:302019-01-16T09:44:25+5:30

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ' उरी' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 2016 मध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल ...

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ' उरी' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 2016 मध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या कारवाईवर उरीचं कथानक बेतलेलं आहे. या चित्रपटाला घवघवीत यश मिळाल्यानंतर लष्करावरील आणखी चित्रपटात काम करायला आवडेल, अशी भावना विकीनं व्यक्त केली.