Next

विकी कौशल ठरला पाथ-ब्रेकिंग परफॉर्मर ऑफ द इयर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 08:38 AM2019-02-21T08:38:46+5:302019-02-21T08:40:42+5:30

पाथ-ब्रेकिंग पर्फॉमर ऑफ द इयर या पुरस्कारानं विकीचा सन्मान करण्यात आला. यावेळी विकी लष्कराबद्दल भरभरुन आला. लष्कराचा गणवेश घातल्यानंतर ...

पाथ-ब्रेकिंग पर्फॉमर ऑफ द इयर या पुरस्कारानं विकीचा सन्मान करण्यात आला. यावेळी विकी लष्कराबद्दल भरभरुन आला. लष्कराचा गणवेश घातल्यानंतर पाठीचा कणा आपोआप ताठ होतो, अशी भावना त्यानं व्यक्त केली. यावेळी विकानं पुरस्कारासाठी लोकमतचे आभारही मानले.