Next

'दीपवीर' झाल्यानंतर पहिल्यांदाच रणवीरशी दिलखुलास गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 03:12 PM2018-12-20T15:12:38+5:302018-12-20T15:13:32+5:30

मुंबई : लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2018 सोहळा बुधवारी (19 डिसेंबर) मोठ्या थाटामाटत पार पडला. यावेळी बॉलिवूड अभिनेता रणवीर ...

मुंबई : लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2018 सोहळा बुधवारी (19 डिसेंबर) मोठ्या थाटामाटत पार पडला. यावेळी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने दीपिका पादुकोणसोबत लग्न झाल्यानंतर पहिल्यांच या सोहळ्यात दिलखुलास गप्पा मारल्या.