लाइव न्यूज़
 • 02:14 PM

  हिमाचल प्रदेश : कांगडा जिल्ह्यात एअरफोर्सचे मिग 21 विमान कोसळल्याचे वृत्त.

 • 02:02 PM

  नागपूर - विधानसभेत लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी वाद. लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन करणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांचं निलंबन करा - शिवसेना

 • 01:30 PM

  गोव्यात आयात करण्यात येणाऱ्या मासळीवर बंदी. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती.

 • 01:16 PM

  सोलापूर - मुंबईकडे दूध घेऊन निघालेले शिवामृतचे पाच टँकर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडविले

 • 01:07 PM

  छगन भुजबळांना शिवीगाळ केल्याप्रकरणी महावीर जाधवांवर कारवाई

 • 01:05 PM

  नागपूर विधानभवनासमोर मनपा कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

 • 01:04 PM

  नागपूर: विधानपरिषदेचे कामकाज काही वेळेसाठी तहकूब

 • 12:39 PM

  नागपूर : छगन भुजबळ यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्या श्रीगोंदा येथील पोलिस उपनिरीक्षकाला निलंबीत करण्याची विरोधकांची मागणी

 • 12:28 PM

  डोंबिवली रेल्वे स्थानकात महिलांसाठी ई-टॉयलेटची सुविधा

 • 12:22 PM

  नवी दिल्ली - लोकसभेत टीडीपीने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाल लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी.

 • 12:21 PM

  नवी दिल्ली - लोकसभेत विरोधकांकडून सरकारविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव दाखल.

 • 12:20 PM

  जालना : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे 4 टँकर अडवले, टँकरमधील 4 हजार लिटर दूध रस्त्यावर सांडले

 • 11:59 AM

  माणिकराव ठाकरेंचा उपसभापतीपदाचा राजीनामा.

 • 11:56 AM

  पुणे : राम मंदिर व्हायलाच हवं, पण निवडणुकांसाठी त्याच भांडवल करता कामा नये - राज ठाकरे

 • 11:56 AM

  पुणे : NEET परीक्षेनंतर अॅडमिशनसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळायला हवं - राज ठाकरे

All post in लाइव न्यूज़

मनोरंजन अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या