मालवणच्या समुद्र किनारपट्टीवर ‘तारली’चा बंपर धमाका काय ते पाहा हा वीडियो

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, December 15, 2017 4:01pm

कोकण किनारपट्टीवर ओखी वादळाने मच्छी मारांच्या नाकी दम आणले होते. रविवारी मच्छीमारांनी पुन्हा नव्या उमेदीने मच्छीमारीस प्रारंभ केला. त्याचदरम्यान, सकाळी मालवण किनारपट्टीवर नारायण तोडणकर यांच्या रापणीला 200 खंडी तारली बंपर स्वरुपात आढळून आली. 

संबंधित

महाराष्ट्रात घोटला जातोय माहिती अधिकाराचा गळा
Kisan Long March : शेतकऱ्याची अशीही सेवा, सोलार पॅनल डोक्यावर घेऊन तो झाला मोर्चेकऱ्यांचा 'मोबाइल चार्जर'
'लाल वादळ' आझाद मैदानात धडकलं!
शेतकऱ्यांचा लाँग मार्च ठाण्यात दाखल
वाशिम : समता फाऊंडेशनच्या वतीने रिसोडमध्ये स्वच्छता रॅली !

मनोरंजन कडून आणखी

आलिया भट : मोस्ट स्टायलिश रायझिंग स्टार
सुशांत सिंग राजपूत : मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन
काजोल : मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन
करण जोहर : मोस्ट स्टायलिश पॉवर आयकॉन
पंकजा मुंडे : मोस्ट स्टायलिश राजकारणी

आणखी वाचा