Next

'सिम्बा'च्या लोकप्रिय गाण्यावर थिरकले रणवीर सिंग व सारा अली खान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 03:53 PM2018-12-20T15:53:08+5:302018-12-20T15:53:56+5:30

मुंबई : लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2018 सोहळा बुधवारी (19 डिसेंबर) मोठ्या थाटामाटत पार पडला. यावेळी आगामी चित्रपट 'सिम्बा'च्या ...

मुंबई : लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2018 सोहळा बुधवारी (19 डिसेंबर) मोठ्या थाटामाटत पार पडला. यावेळी आगामी चित्रपट 'सिम्बा'च्या लोकप्रिय गाण्यावर अभिनेता रणवीर सिंग , सारा अली खान आणि सिद्धार्थ जाधव थिरकले.