Next

'पॉवरफुल्ल' अभिनेता राजकुमार राव ठरला 'पॉवर परफॉर्मर'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 03:25 PM2018-12-20T15:25:07+5:302018-12-20T15:28:55+5:30

मुंबई: लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2018 सोहळा बुधवारी (19 डिसेंबर) मोठ्या थाटामाटत पार पडला. यावेळी बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव ...

मुंबई: लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2018 सोहळा बुधवारी (19 डिसेंबर) मोठ्या थाटामाटत पार पडला. यावेळी बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याला आज 'लोकमत मोस्ट स्टायलिश पॉवर परफॉर्मर' म्हणून सन्मानित करण्यात आलं.