Next

पुष्करने स्मिता गोंदकरला Long Hug केल्यानंतर काय होती सईची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 12:12 PM2018-08-01T12:12:41+5:302018-08-01T12:14:35+5:30

बिग बॉस मराठीचा पहिला सिझन पुष्कर- सईच्या Long Hug मालिकांमुळे चांगलाच गाजला. पण त्यानंतर घराबाहेर झालेल्या पहिल्या भेटीत पुष्कीने ...

बिग बॉस मराठीचा पहिला सिझन पुष्कर- सईच्या Long Hug मालिकांमुळे चांगलाच गाजला. पण त्यानंतर घराबाहेर झालेल्या पहिल्या भेटीत पुष्कीने सईऐवजी स्मिताला केलं Long Hug. पाहा कशी रिअॅक्ट झाली सई लोकूर.