Next

Met Gala 2019 च्या रेड कार्पेटवर राजकन्येसारखी अवतरली दीपिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 02:44 PM2019-05-07T14:44:20+5:302019-05-07T14:47:00+5:30

न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘ मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर जगभरातील सौंदर्यवतींनी आपल्या सौंदर्याच्या जलवा दाखवला. यातला एक चेहरा होता, बॉलिवूड अभिनेत्री ...

न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘ मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर जगभरातील सौंदर्यवतींनी आपल्या सौंदर्याच्या जलवा दाखवला. यातला एक चेहरा होता, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा. डिज्नी प्रिन्सेस लूकमध्ये दीपिका मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर उतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पिंक ड्रेसमध्ये दीपिका कमालीची सुंदर दिसत होती.