Next

दीपिकाशी दिलखुलास गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 08:51 AM2019-02-21T08:51:10+5:302019-02-21T08:52:31+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री  दीपिका पादुकोण  यांचा सिनेसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल लोकमत कडून सत्कार करण्यात आला आहे. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय ...

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री  दीपिका पादुकोण  यांचा सिनेसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल लोकमत कडून सत्कार करण्यात आला आहे. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये बुधवारी रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात  दीपिका पादुकोण ला 'आयकॉनिक परफॉर्मर ऑफ द इयर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.