Next

'फुल टाइट'... कमाल कुटुंबाची धमाल गोष्ट; सोनी लिव्हची नवी वेबसीरिज भाग एक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 04:30 PM2018-08-03T16:30:51+5:302018-08-03T16:34:07+5:30

अशाच एका घरातील 'फुल टू धम्माल' गोष्ट म्हणजे 'फुल टाइट' ही 'सोनी लिव्ह'ची नवी-कोरी वेबसीरिज.

 'मेन विल बी मेन' हा इंग्रजी वाक्प्रचार आपल्याला चांगलाच परिचित आहे. बायकोला बिचकून राहणारा, पण तिच्यापासून लपून-छपून बऱ्याच गोष्टी करणारा नवरा आणि गोड-गोड बोलून आईला गुंडाळून ठेवत घराबाहेर चंगळ करणारा मुलगा अनेक घरांमध्ये असतो.