Next

'फुल टाइट'... कमाल कुटुंबाची धमाल गोष्ट; सोनी लिव्हची नवी वेबसीरिज- भाग पाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 04:28 PM2018-08-27T16:28:36+5:302018-08-27T16:30:39+5:30

'मेन विल बी मेन' हा इंग्रजी वाक्प्रचार आपल्याला चांगलाच परिचित आहे. बायकोला बिचकून राहणारा, पण तिच्यापासून लपून-छपून बऱ्याच गोष्टी ...

'मेन विल बी मेन' हा इंग्रजी वाक्प्रचार आपल्याला चांगलाच परिचित आहे. बायकोला बिचकून राहणारा, पण तिच्यापासून लपून-छपून बऱ्याच गोष्टी करणारा नवरा आणि गोड-गोड बोलून आईला गुंडाळून ठेवत घराबाहेर चंगळ करणारा मुलगा अनेक घरांमध्ये असतो.