लाइव न्यूज़
 • 07:24 AM

  नवी दिल्ली- देशभरातील शेतक-यांचा आज दिल्लीत मोर्चा, शेतक-यांच्या मागण्यांसाठी 162 शेतकरी संघटना मिळून आंदोलन करणार

 • 07:14 AM

  सूरत- तिकीट वाटपावरून पाटीदार अनामत आंदोलन समिती कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट

 • 07:12 AM

  दिल्ली- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली अ. भा. काँग्रेस कमिटीची आज बैठक, काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधींची निवड जवळपास निश्चित, लवकरच तारीख जाहीर होणार

 • 02:38 AM

  अहमदनगर: पावसाला सुरवात, जामखेडमध्येही पाऊस

 • 01:03 AM

  झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचा अधिकृतरीत्या राजीनामा- एपी

 • 11:40 PM

  केरळः कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3.693 किलो कोकेन जप्त, नार्कोटिक्स विभागाची कारवाई

 • 10:34 PM

  सिंधुदुर्ग - कुडाळात अलिशान कारने घेतला पेट

 • 09:46 PM

  नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केली 77 उमेदवारांची पहिली यादी

 • 09:24 PM

  लातूर - जिल्ह्यातील रेणापूर-पानगाव मार्गावरील घसरगाव फाट्याजवळ ऊसाच्या उभ्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली, दोघे गंभीर जखमी

 • 09:14 PM

  लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झिटजवळ एका मिनिबसला लागली आग

 • 09:00 PM

  पुढील तीन दिवस राज्यात तुरळक पावसाची शक्यता आणखी वाचा...

 • 08:15 PM

  जम्मू-काश्मीर - बडगाम पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना केली अटक, शस्त्रसाठा जप्त

 • 07:53 PM

  नागपूर : भारत जगामध्ये सर्वांत शांतीप्रिय देश - श्री रवी शंकर

 • 07:23 PM

  झिम्बाब्वे - रॉबर्ट मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबे यांची सत्ताधारी झेडएएनयू-पीएफ पक्षातून हकालपट्टी

 • 06:36 PM

  नंदुरबार - क्लाससाठी आलेल्या 10 वी विद्यार्थिनीचा विनयभंग, श्रीराम कोचिंग क्लास मधील घटना, क्लासचे संचालक आशिष वाणी यांनी केले विद्यार्थिनीशी गैरवर्तन

All post in लाइव न्यूज़

मनोरंजन अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या