Next

सईचं सतत Long Hug मागणं कधी कधी कंटाळवाणं व्हायचं - बिग बॉस मराठी उपविजेता पुष्कर जोग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 05:06 PM2018-07-26T17:06:23+5:302018-07-26T17:13:24+5:30

बिग बॉस मराठीचा उपविजेता पुष्कर जोगने घराबाहेर पडताच सुटकेचा श्वास सोडला आहे. लोकमतने घेतलेल्या या मुलाखतीत तो म्हणाला , ...

बिग बॉस मराठीचा उपविजेता पुष्कर जोगने घराबाहेर पडताच सुटकेचा श्वास सोडला आहे. लोकमतने घेतलेल्या या मुलाखतीत तो म्हणाला , 'सईचं सतत मिठी मारणं कधी कधी कंटाळवाणं होतं, तसंच मला मेघासारखा खेळ कधीच खेळता आला नसता' या मुलाखतीत त्याने आपलं मन मोकळं केलं, पाहा काय म्हणतोय तो तिथल्या प्रवासाबात.