Next

वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या मुजोर बापा - लेकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 02:23 PM2019-04-13T14:23:23+5:302019-04-13T14:23:43+5:30

ताडदेव परिसरात ताडदेव वाहतूक चौकीचे पोलीस नाईक सानप हे कर्तव्यावर होते. त्यावेळी नो इंट्रीमध्ये येणाऱ्या वाहनाला रोखल्याने वाहनातील बाप-लेकाने ...

ताडदेव परिसरात ताडदेव वाहतूक चौकीचे पोलीस नाईक सानप हे कर्तव्यावर होते. त्यावेळी नो इंट्रीमध्ये येणाऱ्या वाहनाला रोखल्याने वाहनातील बाप-लेकाने संप यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.