लाइव न्यूज़
 • 11:53 AM

  वणी (यवतमाळ) : नायगावालगत अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने संतप्त महिलांनी पानठेला पेटवला. दारूविक्रेत्याविरूद्ध कठोर कारवाईची मागणी, पोलीस घटनास्थळी दाखल.

 • 11:43 AM

  समाजकारणाइतकंच राजकारण करणंही गरजेचं - आदित्य ठाकरे

 • 11:42 AM

  मुंबई : जात-धर्म न पाहता शिवसैनिक कठीण करताना रक्तदानाला उभा राहतो : आदित्य ठाकरे

 • 11:30 AM

  मुंबईः परदेश दौऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट.

 • 11:16 AM

  लखनऊः हॉटेल विराटमध्ये लागलेल्या आगीत पाच जाणांचा होरपळून मृत्यू, अजूनही काही जण अडकल्याची भीती

 • 11:12 AM

  कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी पदासाठीच्या परीक्षेला सुरुवात, मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त.

 • 11:03 AM

  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल भाजपाचे अध्यक्ष अमित शहांच्या भेटीला

 • 10:53 AM

  सावंतवाडी : कार झाडावर आदळून प्रदीप गावडे यांचा जागीच मृत्यू, कोल्हापुरातील उत्तूर येथील घटना. प्रदीप आपल्या मुलाच्या अकरावीच्या प्रवेशासाठी कोल्हापुराला येत असताना घडली दुर्दैवी घटना.

 • 10:37 AM

  दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

 • 10:32 AM

  मुंबई - इंडिगोच्या जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन

 • 10:23 AM

  नाशिक : अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून निघाली पाचपट रक्कम.

 • 09:12 AM

  बिहार: ताराबडीमध्ये कार तलावात बुडून सहा मुलांचा मृत्यू

 • 09:01 AM

  सफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॉलीच्या दोरी तुटली, मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील घटना. सिनर्जी इमारतीच्या साफसफाईदरम्यानची घटना. दोन्ही कामगारांना बाहेर काढण्यात यश.

 • 08:39 AM

  राजस्थानात आदिवासींचा पोलीस ठाण्याची तोडफोड

 • 08:07 AM

  उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन मंगळवारी आणि बुधवारी चीनला भेट देणार

All post in लाइव न्यूज़

क्राइम अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या