Next

पत्नीचा गळा चिरून हत्या करणाऱ्या पतीला दिल्लीतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:02 PM2019-04-25T17:02:21+5:302019-04-25T17:02:47+5:30

 वडाळ्यातील संगम नगर परिसरात गेल्या शनिवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली होती. संगम नगर येथील झोपडपट्टीत पतीने पत्नीची गळा चिरून ...

 वडाळ्यातील संगम नगर परिसरात गेल्या शनिवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली होती. संगम नगर येथील झोपडपट्टीत पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केली होती. त्यानंतर फरार असलेल्या आरोपी पाटील वडाळा टी. टी. पोलिसांनी नवी दिल्ली येथून अटक केली आहे.