लाइव न्यूज़
  • 09:00 AM

    बिहार- पाटणा सेन्ट्रल मॉलमध्ये रविवारी ईडीचे छापे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी छापा.

  • 07:58 AM

    मुंबई : आजचे पेट्रोलचे दर 79.80 रुपये व डिझेलचे दर 66.50 रुपये.

  • 07:22 AM

    साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष व नगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार जयंत ससाणे यांचे आज सकाळी 6 वाजता झाले निधन, श्रीरामपूर येथे होणार अंत्यविधी.

  • 07:01 AM

    कोल्हापूर : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर अपघात, चौघांचा जागीच मृत्यू, तर 10 जण जखमी, नागाव गावाजवळील घटना

  • 10:48 PM

    नवी दिल्ली - मुखर्जीनगर येथे एका विद्यार्थिनीचे काही तरुणांसोबत झाले भांडण आणि मारहाण, गुन्हा दाखल

  • 09:27 PM

    भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी-20 - भारताची दक्षिण आफ्रिकेवर 28 धावांनी मात

  • 09:14 PM

    भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी-20 - दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का, ख्रिस मॉरिस बाद

  • 09:12 PM

    भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी-20 - दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का, हँड्रिक्सपाठोपाठ, क्लासेनही माघारी

  • 09:04 PM

    मुंबई - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लीलावती रुग्णालयात

  • 09:01 PM

    भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी-20 - चहलने काढली फरहान बेरहरडीनची विकेट, दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का

  • 08:39 PM

    मुंबई- सोशल मीडियावर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तब्येतीविषयी पसरलेल्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, ते उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत, लीलावती रुग्णालय प्रशासनाची माहिती

  • 08:36 PM

    जम्मू-काश्मीर - पुंछ विभागातील कर्मार्हा येथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचा एक जवान जखमी

  • 08:21 PM

    भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी-20 - दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, डेव्हिड मिलर बाद

  • 07:44 PM

    पालघर- माकूणसार(पूर्व) येथील विलास वर्तक ह्यांच्या घरी लग्नसमारंभात जेवणातून सुमारे 60 ते 70 लोकांना विषबाधा

  • 07:38 PM

    भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी-20 - भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 204 धावांचे आव्हान

All post in लाइव न्यूज़

क्राइम अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या