विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघातील आदित्य ठाकरेचे अकोल्यामध्ये जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत on Fri, February 09, 2018 9:36pm

अकोला : विश्‍वचषक क्रिकेट १९ वर्षांआतील विजेत्या संघातील खेळाडू आदित्य ठाकरे याचे शुक्रवारी गीतांजली एक्स्प्रेसने अकोल्यात स्वगृही आगमन झाले. रेल्वेस्थानकावर त्याचे अकोलेकरांनी जल्लोषात स्वागत केले. आदित्यच्या स्वागतासाठी अकोलेकर क्रिकेट खेळाडूंसह अन्य खेळाडूंनीही हजेरी लावली होती.

संबंधित

विजयाचं श्रेय भारतीय गोलंदाजांना, तरी न्यूझीलंडपासून सावध राहण्याची गरज - अयाझ मेमन
भारत अव्वल असल्याचं पाचव्या सामन्यात सिद्धच झालं - अयाझ मेमन
चौथ्या एकदिवसीय सामन्यातील पराभव भारतीय संघासाठी वेक अप कॉल - अयाझ मेमन 
लोकमत टॉप ५ - क्रिकेटमध्ये आता नवे नियम, खेळाडूंना गैरवर्तन पडणार महागात
भारताच्या लेगस्पिनरसमोर ऑस्ट्रेलियाची उडाली दाणादाण - अयाझ मेमन

क्रिकेट कडून आणखी

आयसीसीचे नियम संभ्रमात टाकणारे- अयाझ मेमन
यापुढे स्मिथला कर्णधारपद देऊ नये- अयाझ मेमन
अहंकारामुळे स्मिथनं हे पाऊल उचललं- अयाझ मेमन
दिप्ती शर्मा विस्डेन क्रिकेटर ऑफ द इअर
जगातला नंबर वन बॉलर असलेल्या रबाडाला नाही भेटलात? मग काय क्रिकेट पाहिलं.

आणखी वाचा