Next

चाळीशीतही तळपतेय वासीम जाफरची बॅट !

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वासीम जाफरने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विक्रमाची नोंद केली. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत 11 हजार धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. 