Next

वॉशिंगटन सुंदरच्या नावामागची कहाणी

मोहाली येथे भारताचा दुसरा क्रिकेट सामना श्रीलंकेविरुद्ध झाला, ह्या सामन्यात आपण रो हिट वादळ अनुभवले. आणि त्याने पूर्ण सामना ...

मोहाली येथे भारताचा दुसरा क्रिकेट सामना श्रीलंकेविरुद्ध झाला, ह्या सामन्यात आपण रो हिट वादळ अनुभवले. आणि त्याने पूर्ण सामना षटकारमय करून टाकला होता. मात्र हा सामना भारताच्या इतर नवोदित खेळाडूंसाठी सुद्धा महत्वाचा होता. ते म्हणजे श्रेयस अय्यर आणि वॉशिंगटन सुंदर. 18 व्या वर्षी भारतीय संघाची निळी टोपी मिळवणारा वॉशिंगटन सुंदर हा सातवा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला.

टॅग्स :