लाइव न्यूज़
 • 10:39 AM

  नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.

 • 09:56 AM

  अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक

 • 09:41 AM

  परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार

 • 09:16 AM

  केंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक

 • 08:30 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले

 • 07:23 AM

  नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.

 • 06:21 AM

  राजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.

 • 05:40 AM

  उत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे

 • 11:31 PM

  IPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय

 • 10:38 PM

  गुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी

 • 09:41 PM

  IPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान

 • 09:26 PM

  IPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक

 • 08:56 PM

  उन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली

 • 08:23 PM

  लंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट

 • 07:57 PM

  नागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक

All post in लाइव न्यूज़

क्रिकेट अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या