Next

बंगळुरूचा संघ कुठल्याही खेळपट्टीवर खेळण्यास सक्षम - एबी डीव्हिलियर्स

बंगळुरू - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएलमधील सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र बंगळुरूचा संघ संतुलित असून, कुठल्याही ...

बंगळुरू - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएलमधील सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र बंगळुरूचा संघ संतुलित असून, कुठल्याही खेळपट्टीवर खेळण्यास सक्षम असल्याचे मत विस्फोटक फलंदाज एबी डीव्हिलियर्सने मांडले आहे.