Next

पृथ्वीची विक्रमी प्रदक्षिणा

इंग्लंडविरूद्धच्या उर्वरीत दोन कसोटी सामन्यांसाठी पृथ्वी शॉची निवड झाली आहे. 2013 मध्ये 14 वर्षीय पृथ्वीने आंतरशालेय स्पर्धेत विश्वविक्रमी खेळी केली.

इंग्लंडविरूद्धच्या उर्वरीत दोन कसोटी सामन्यांसाठी पृथ्वी शॉची निवड झाली आहे. 2013 मध्ये 14 वर्षीय पृथ्वीने आंतरशालेय स्पर्धेत विश्वविक्रमी खेळी केली. त्याने रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेचे प्रतिनिधित्व करताना 16 वर्षांखालील स्पर्धेत 300 चेंडूंत 546 धावांची विक्रमी खेळी केली आणि तो प्रसिद्धीझोतात आला.