Next

IPL 2019 : महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वोत्तम कर्णधार, ड्वेन ब्राव्हो

शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांनी  चेन्नई सुपर किंग्सला  इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बुधवारी  दिल्ली कॅपिटल्सवर  विजय मिळवून दिला.  महेंद्रसिंग ...

शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांनी  चेन्नई सुपर किंग्सला  इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बुधवारी  दिल्ली कॅपिटल्सवर  विजय मिळवून दिला.  महेंद्रसिंग धोनीच्या  नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईचा हा सलग दुसरा विजय ठरला.