Next

भारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक

भारतीय संघाने 11 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यावहिल्या ट्वेंटी-20 विश्वचषकावर नाव कोरले होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अंतिम ...

भारतीय संघाने 11 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यावहिल्या ट्वेंटी-20 विश्वचषकावर नाव कोरले होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अंतिम लढतीत पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला होता.