Next

India Vs New Zealand World Cup Semi Final : रोहितचा फॉर्म कायम राहावा; ही तर कोहलीची इच्छा!

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : हिटमॅन  रोहित शर्मा  सध्या भलत्याच फॉर्मात आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने पाच ...

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : हिटमॅन  रोहित शर्मा  सध्या भलत्याच फॉर्मात आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने पाच शतक झळकावली आहेत आणि एकाच वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. यासह त्याने 647 धावांसह ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला ( 638) मागे टाकले आहे