Next

ICC World Cup, INDvSA : टीम इंडियाच 'लय भारी' की द. आफ्रिका पडणार भारी?

साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 , भारत वि. दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हायव्होल्टेज सामना आह ...

साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 , भारत वि. दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हायव्होल्टेज सामना आह साउदॅम्पटन येथील दी रोज बाऊल स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सलामीचाच सामना आहे, तर आफ्रिकेचा हा तिसरा सामना आहे. आफ्रिकेला पहिल्या दोन सामन्यात यजमान इंग्लंड व बांगलादेश यांच्याकडून हार मानावी लागली आहे. त्यात प्रमुख गोलंदाज डेल स्टेनने स्पर्धेतूनच माघार घेतल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या भारतीय संघाचे पारडे जड वाटत आहे.