Next

ICC World Cup 2019 INDvSA : 'विराट'सेनेशी दोन हात करायला द. आफ्रिका सज्ज

साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 भारत वि. दक्षिण आफ्रिका : सलग दोन पराभव आणि त्यात दुखापतीनं ग्रासलेला दक्षिण आफ्रिकेचा ...

साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 भारत वि. दक्षिण आफ्रिका : सलग दोन पराभव आणि त्यात दुखापतीनं ग्रासलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ नव्या उमेदिनं भारतीय संघाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. डेल स्टेनने वर्ल्ड कप स्पर्धेतून घेतलेली माघार हा आफ्रिकेसाठी सर्वात मोठा धक्का होता. त्यात दुखापतीमुळेच लुंगी एनगिडी आजचा सामना खेळू शकणार नसल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे आफ्रिका आज कोणती रणनीती आखतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.