Next

इंग्लंडची कामगिरी दमदार, विश्वचषक विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान इंग्लंडचे पारडे जड आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत तीनही आघाड्यांवरी इंग्लंडची कामगिरी सरस झालेली आहे आणि ...

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान इंग्लंडचे पारडे जड आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत तीनही आघाड्यांवरी इंग्लंडची कामगिरी सरस झालेली आहे आणि त्यामुळे अन्य प्रतिस्पर्धींच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.