Next

दुर्दैव! विश्वचषक जिंकून देणारा नोकरीच्या शोधात

भारतात क्रिकेटर नेहमीच चर्चेत असतात. चांगली कामगिरी करणारे खेळाडू करोडपती तर होतातच शिवाय ते लोकप्रियतेच्या शिखरावरही पोहचतात. मात्र, भारतातील ...

भारतात क्रिकेटर नेहमीच चर्चेत असतात. चांगली कामगिरी करणारे खेळाडू करोडपती तर होतातच शिवाय ते लोकप्रियतेच्या शिखरावरही पोहचतात. मात्र, भारतातील एक अंध क्रिकेटर आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक जिंकले आहेत. मात्र, तो आज बेरोजगार असून नोकरी शोधतो आहे. या खेळाडूचे नाव शेखर नायक असे असून त्याला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. शेखर भारतासाठी 13 वर्ष क्रिकेट खेळला आहे.  त्याच्या नेतृत्वात भारताने बेंगलोर आणि केपटाऊनमध्ये (दक्षिण आफ्रिका) झालेले विश्वचषक जिंकले आहेत.