Next

ICC World Cup 2019 : विजय माल्ल्याला पाहताच चाहत्यांनी दिला 'चोर है!' चा नारा

भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी ...

भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. विजय माल्ल्याला पाहताच चाहत्यांनी 'चोर है!' चा नारा दिला आहे.