लाइव न्यूज़
 • 09:26 AM

  मुरादाबाद- एका मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकरणात 3 जणांविरोधात एफआयआर दाखल, आरोपींनी अत्याचाराचा व्हिडीओही बनवला, पोलिसांकडून आरोपींचा शोध

 • 08:25 AM

  इस्मालाबाद- पाकव्याप्त काश्मीरमधील तरुणांचा आवाज पाकिस्तान ऐकत नाहीये. दुर्दैवानं असे तरुण दहशतवादाला बळी पडतायत. त्यामुळेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावतोय- नासिर अझिझ खान, पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते

 • 08:01 AM

  यवतमाळ : पांढरकवडा येथे शास्त्री नगरातील दिलीप मनोहर गंगशेत्तीवार यांच्या घरावर रविवारी पहाटे 2.30 वाजता दरोडा. पती-पत्नीला बांधून ठेवून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा 8 ते 9 लाखांचा ऐवज लंपास

 • 07:23 AM

  नवी दिल्ली- दिल्ली युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याचा पाठलाग आणि छळ करण्याच्या आरोपाखाली 29 वर्षीय नौदल अधिका-याला अटक

 • 07:20 AM

  नवी दिल्ली- ताजगंज भागात दुमजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, कोणतीही हानी नाही

 • 11:26 PM

  IPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय

 • 11:11 PM

  IPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड

 • 10:57 PM

  IPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक

 • 10:54 PM

  IPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक

 • 10:52 PM

  IPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण

 • 10:45 PM

  IPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल

 • 10:32 PM

  जम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.

 • 10:20 PM

  IPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात

 • 10:08 PM

  RCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.

 • 09:44 PM

  IPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान

All post in लाइव न्यूज़

क्रिकेट अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या