Next

चंद्रपुरातील कोळसा खाणीत मातीचा ढिगारा कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 09:57 AM2017-12-01T09:57:43+5:302017-12-01T10:00:57+5:30

  वेकोलि माजरीच्या जूना कुणाडा कोळसा खाणीत शुक्रवारी सकाळी मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगा-याखाली काही कामगार दाबल्याची भीती व्यक्त ...

 वेकोलि माजरीच्या जूना कुणाडा कोळसा खाणीत शुक्रवारी सकाळी मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगा-याखाली काही कामगार दाबल्याची भीती व्यक्त होतं आहे.